मराठी प्रेम -विरह कविता (पुष्पांजली कर्वे)
माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
मंगळवार, २० जानेवारी, २०१५
तू सोबत असलास की ..... !!
तू सोबत असलास की ,
उन्हाचेही चांदणे होते …!!
तू खळखळून हसलास की ,
समुद्रालाही भरती येते …!!
तू नुसता बघत असलास की ,
मौनालाही काव्य सुचते …!!
" समिधा "
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट ( Atom )