
" तुझे नांव वसे असे ओठावरी
घननिळ्या सावळ्याची बासुरी .....!!
" तुझे रूप चित्ती ठसे असे अंतरात
अद्वैताचे रंग मोरपिसावरी .....!!
तुझे असणे नसणे भरून माझ्यात
मोक्ष मुक्तीचा मुकुट आयुष्यावरी ...!!
"समिधा"
माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले