माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
रविवार, २ फेब्रुवारी, २०१४
बुधवार, १ जानेवारी, २०१४
रविवार, १५ डिसेंबर, २०१३
शनिवार, १४ डिसेंबर, २०१३
किती कोसळे पाऊस.............!!!!!

किती कोसळे पाऊस
तरी अंगण भिजेना ... !!
तुझ्या माझ्या नात्यात
शब्द अजुन रुजेना ... !!
"समिधा"
मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१३
तू .... मी
आकाश , समुद्र , हिमालय ……
हे सा ……… रे ....... म्हणजे तू .
अनं मी …?
असेन नां , तुझ्या मिठीतुन
अलगद रिमझिमत , पायथ्याशी
तुला बिलगलेला एक हिमबिंदु ……!!!
समिधा
शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३
ते वाट पहाणे .....!
ते वाट पहाणे
पुन्हा पुन्हा
डोळ्यात आणुनी पाणी …!
ते स्वप्न पहाणे
पुन्हा पुन्हा
डोळ्यात रात्र जागवुनी …!
ते मिटूनी फूलणे
पुन्हा पुन्हा
स्वप्नात तुला पाहुनी …!
"समिधा "
सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१३
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)



