का ..…. कोण …… जाणे ….!
पण …….
तू आलास की ………. !
माझे मनातले शब्द
भावनांच्या आड़ लपतात
डोळ्यांची लवतात पाती
आणि फक्त
स्वप्नेच उरतात
का ..…. कोण …… जाणे ….!
पण
तू दूर असलास की
मनातले भाव
कागदावर येतात
अश्रुंची उड़ते लगबग
आणि
ओठांत जाउन विरघळतात ……!!!
"समिधा "
khup chhan
उत्तर द्याहटवाwow....mastach!!!!!!
उत्तर द्याहटवाअश्रुंची उड़ते लगबग
आणि
ओठांत जाउन विरघळतात!
Kiti mast kalpana....
Thanks Aadi and Manawi....!
उत्तर द्याहटवाkharach khup chan kavita ahe 'mast'
उत्तर द्याहटवाThanks Ganeshji......!!!
हटवाsurekh..!!
उत्तर द्याहटवाThanks Satwikji...!
उत्तर द्याहटवा