गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१३

ठरवूनही ......!!!

 
ठरवून ,
तुला भेटलो
असेनही …!
पण ,
ठरवूनही
तुला विसरता
येत नाही ……!!!!