मराठी प्रेम -विरह कविता (पुष्पांजली कर्वे)
माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१३
तू .... मी
आकाश , समुद्र , हिमालय ……
हे सा ……… रे ....... म्हणजे तू .
अनं मी …?
असेन नां , तुझ्या मिठीतुन
अलगद रिमझिमत , पायथ्याशी
तुला बिलगलेला एक हिमबिंदु ……!!!
समिधा
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट ( Atom )