सोमवार, ४ एप्रिल, २०१६

अगदी निरंतर......

 girl happy alone images साठी प्रतिमा परिणाम


अगदी निरंतर नव्या नवलाईने
जपते प्रेमाला   ....
दिवसाला सुरुवात करताना
एक हलकिशी झुळूक यावी
तशी त्याची आठवण येते  ....
मनाला सुखद थंडावा देते  .....
गुणगुणतच सारा दिवस मग निघून जातो ,
हलकेच  .... अलगद मला संध्येच्या
कवेत आणून सोडतो  .....!!


                                         " समिधा "