बुधवार, १७ सप्टेंबर, २०१४

तरिही ... बाकी … काही …!!!
स्वप्नात  .... तुझ्याशी
हसले  ……  जराशी
तरिही  ….... उराशी
उरले   …… काही   …!!!

उन्मळून …. पडल्या
वेदना  …....  सा-या
तरिही   ..... . मुळाशी
बाकी   …....  काही   …!!!


                                       " समिधा "

३ टिप्पण्या :

  1. ग्रेट समिधा. खुप छान ओळी. आज मला दुहेरी आनंद झालाय. एकतर खुप अप्रतिम ओळी वाचायला मिळाल्या आणि दुसरा आजकाल तुम्ही दुसऱ्यांचे कोट्स फोरवर्ड करण्या ऐवजी स्वतः लिहिताय. अशाच लिहिताय.

    उत्तर द्याहटवा
  2. समिधाजी नवी पोस्ट कधी लिहिताय. माझं शेवटचं वाक्य चुकलं होतं. ' अशाच लिहिताय.' ऐवजी मला ' अशाच लिहित्या रहा. ' असे लिहायचे होते. कृपा करून शक्य असेल तर ९४२२३५६८२३ वर फोन करा.

    उत्तर द्याहटवा