मराठी प्रेम -विरह कविता (पुष्पांजली कर्वे)
माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१३
असे कधी घडू नयॆ ......!!!
तुझ्यातुन मला वजा करावे
असे कधी घडू नयॆ
कारण ….
चांदणीशिवाय चंद्राला
कधी कुणी पाहू नयॆ …!!!!
" समिधा "
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट ( Atom )