मराठी प्रेम -विरह कविता (पुष्पांजली कर्वे)
माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
शनिवार, १९ जुलै, २०१४
भेटायला मी घाबरते …!!!
असं तर मी …
रोज प्रत्येक क्षणी
प्रत्येकाला भेटते ....!!
पण स्वत:लाच ....
एकांतात भेटायला
मात्र कचरते ....!!
त्या प्रत्येक
एकांति क्षणांमध्ये
तुझा उच्चार होतो …
त्या आठवणींना
भेटायला मी घाबरते …!!!
(समिधा)
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट ( Atom )