तू तिथे ......
अनं मी इथे ....!
आपल्यामध्ये ....... आपली
स्वप्ने ............!
काही तू पाहिलेली
काही मी पाहिलेली.....!
तू पाहिलेली स्वप्ने
फुलपाखरु होउन
माझ्या डोळ्यांच्या
पाकळ्यावर बसतात
आणि माझ्यास्वप्नांचे मधुकण
घेउन तुझ्या
डोळ्यांत फुलतात ......!
तू तिथे ......
अनं मी इथे .....!
असलो तरी .....
तुझ्या ..... माझ्या
प्रेमाचे
मधुकण असे
अणु रेणूत ......
आसमंत व्यापतात ......!
तू तिथे ......
अनं मी इथे .....
तरीही एका
अस्वस्थ ......
पण .... आश्वस्थ .....!
जाणिवेने .... एकमेकांना
बांधतात ........!!!!!
समिधा
khup chhan
उत्तर द्याहटवाThanks... Manaswi mi
उत्तर द्याहटवाAprateem !
उत्तर द्याहटवातू पाहिलेली स्वप्ने फुलपाखरु होउन माझ्या डोळ्यांच्या पाकळ्यावर बसतात
उत्तर द्याहटवाआणि माझ्या स्वप्नांचे मधुकण घेउन तुझ्या डोळ्यांत फुलतात ......!
Kiti sundar rachna...
aani
तू तिथे ......अनं मी इथे .....तरीही एका अस्वस्थ ......
पण .... आश्वस्थ .....! जाणिवेने .... एकमेकांना बांधतात ........!!!!!
parat ashecha kiran ...ho na !!!!!!:)
Thanks Aadiji....!
हटवासमिधा ..नमस्कार तुमच्या कविता वाचल्या..खुप छान लिहीता ..शुभेच्छा
उत्तर द्याहटवाDhanyawad Raj ji abhiprayabaddal khu khup dhnyawad....!
उत्तर द्याहटवाNamaskar...Aapla ha blog vachala khup chhan kavita ani charolya ahet..keep it up..
उत्तर द्याहटवाThanks Vinodji......! Abhiprayabddal dhanyavad....!!!!!!!!
उत्तर द्याहटवा