माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले
मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३
ते वाट पहाणे .....!
ते वाट पहाणे
पुन्हा पुन्हा
डोळ्यात आणुनी पाणी …!
ते स्वप्न पहाणे
पुन्हा पुन्हा
डोळ्यात रात्र जागवुनी …!
ते मिटूनी फूलणे
पुन्हा पुन्हा
स्वप्नात तुला पाहुनी …!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा