मंगळवार, १० जानेवारी, २०१७

त्यालाच 'प्रेम' म्हणतात...!!!

Image may contain: one or more people, people standing and outdoor

तू विचारू नकोस ....
मीही काही सांगत नाही...
आधी मला माझं मन उमजू दे...
मग तुझं मला आपसुकच समजेल....
खरं तर साद प्रतिसादाची भाषा
उमजल्याशिवायच काही निर्णय
आपसूक होऊन जातात....
त्यालाच 'प्रेम' म्हणतात...!!!

 

                               ©"समिधा"


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा