मराठी प्रेम -विरह कविता (पुष्पांजली कर्वे)
माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८
सावल्यांचे थवे .............
सावल्यांचे थवे
कोवळे
उतरले
अंगणात.....
जणू...
श्रीसख्याचे भास
सावळे
अवतरले
उंब-यात.........!!
@ समिधा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा ( Atom )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा