कुणासाठी कुणीतरी झुरत आहे
श्रावाणातल्या हिरव्यागार पानांवर
दवबिंदू होऊन झुलत आहे ......
तू कशी ... तू अशी
फुलपाखराला सांगताना
हातून हळूच निसटावे फुलपाखरू अनं
फुलपंखी रंग लेउन फुलत आहे .......
.तू आता इथे नाही , कुठे तू माहित नाही
तरीसुद्धा आसमंती, फुलापानात ,
शांत .. निवांत ..वारा होऊन शोधत आहे .........
समिधा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा