माझ्यातून "मी" बाजूला केले
अनं त्यांच्या चर्चेत
सामील झाले ,
तेथे "तो ", "ते ","त्या",
सर्व होते.
आश्चर्य म्हणजे
एकाच मुद्यावर
त्यांचे एकमत होते .
तो म्हणजे "मी",
"माझं", आणि
"माझंच"......!!
समिधा
माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा