शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

" माझा मीच ......!



ऋतू बरसून गेला ,  मागचा उरलेला  वादळ मी आहे .
वाहून गेले पाणी , खालचा रुतलेला गाळ मी आहे .!!

प्राक्तनात माझ्या उरणेच आता उरले 
हृदयातील ही सल , खोल घायाळ मी आहे .!!

होऊन सा-या जगाचा उरेन म्हणतो  मी 
पाहून व्यवहार त्यांचा , वाटे माझा मीच पुष्कळ आहे .!!!

1 टिप्पणी :

  1. कोणतीही गझल वेगळी काढावीशी वाटत नाही
    गझल अस्सल खणखणीत नाण्यासारखी वाजतेय

    तुमच्या अशा अर्थपूर्ण आणि हृदयाला भिडणाऱ्या लिहिण्याने ...तुम्ही अजून पुढे खूप काही करू शकता असे वाटते.
    Keep it up!

    उत्तर द्याहटवा