शुक्रवार, ३ मे, २०१३

"काहीतरी 'नवे' नाव दयावे" ........!!





तुला मला माहीत आहे

जूने  नाते संपले आहे .....!

तरी एकमेकांना

सामोरे जातांना

मनात हलकेच मोरपीस

फिरत नाही ....... तर

कुठेतरी .... काटेरी

कुंपणाचा वेढा

वाढत आहे ......!

ते काटेरी कुंपण

उखडण्यासाठी तरी

भेटावे ...........!

तुझ्या माझ्यातल्या नात्याला

काहीतरी   'नवे'   नाव दयावे ........!!

३ टिप्पण्या :

  1. duravyat fakt katech vatyala yetat paristhitila samore gele tar dukhachi dhar tari bothat hot jate.

    उत्तर द्याहटवा
  2. कुठेतरी .... काटेरी

    कुंपणाचा वेढा

    वाढत आहे ......!


    हि कल्पना छान आहे...


    जुन्या नात्यातली दरी नवीन नवे नाव देऊन dilute करण्याचा प्रयत्न कुठेतरी खटकतो. उलट जुने नाते बंद करणे किवा मोठ्या मनाने आहे ते स्वीकारणे हवे असे वाटते. हा माझा male percpective practical approach आहे. कदाचित तुम्हाला पटणार नाही. पण आहे त्या परिस्थितीत आणखी खोल गर्तेत ओढवून घेण्यापेक्षा परिस्थितीला सामोरे जाणे हे जास्त सोयीस्कर. तुमच्या कवितेत मला कदाचित हे अपेक्षित होते.

    उत्तर द्याहटवा
  3. ते काटेरी कुंपण

    उखडण्यासाठी तरी

    भेटावे ...........!

    तुझ्या माझ्यातल्या नात्याला

    काहीतरी 'नवे' नाव दयावे ........!!.....he aavadle mala

    उत्तर द्याहटवा