शनिवार, ४ मे, २०१३

विरहाचे ढग पाझरले........!!!




सरले, विरले, विरहाचे 

ढग पाझरले 

डोळ्यातून तुझिया 

अंतरी माझिया 

उतरले 

झाले , जीवनलेणे 

जन्माचे .......

तुझे ते 

व्याकूळ पाहणे ......!!!!


                                       " समिधा "




२ टिप्पण्या :

  1. झाले, जीवनलेणे
    जन्माचे .......
    तुझे ते
    व्याकूळ पाहणे

    व्याकुळ पाहणे जीवन लेणे होऊ शकते हा विचारच काही तरी वेगळे सांगून जातो...पूर्ण वेगळी पण सुंदर कल्पना!

    उत्तर द्याहटवा