माझ्या रुक्ष मनावरील
तुझा ओला डंख
मला रुचला .....?
असे नाही .....!
पण माझा तो
हक्क नाही .....!
माझ्या काळ्याशार
कातळावर .....
हिरवळ काय
पण शेवाळही
मंजूर नाही .....!!!!!!
"समिधा"
माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा