तोच चंद्रमा गगनी
तीच रात्र पौर्णिमेची
पण .. जपुनी बसलो शेजारी ....!!
अनं .......
खुशाली पुसली इतरांची
हाही क्षण होता नशिबी
तू न माझा , मी दुस-याची ......!!
तोच चंद्रमा गगनी
तीच रात्र पौर्णिमेची .......!!!!!
"समिधा"
माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
तोच चंद्रमा गगनी
उत्तर द्याहटवातीच रात्र पौर्णिमेची .......!!!!!
Aprateem !
तू न माझा , मी दुस-याची ......!!
उत्तर द्याहटवाWow!!!!!!!
Manus paristhiti jashi asel tasa badalato....ho na????