माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
गुरुवार, १९ मे, २०१६
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
छोटीशी पण सुंदर कविता. मात्र 'मोजदात ' एवढी चूक सुधारा. तुम्हालासुद्धा हा शब्द ' मोजदाद ' असा लिहायचा असेल. माझ्याही लिखाणात अशा गोष्टी चुकून घडतात. पण गद्य अथवा दीर्घ लिखाणात अशी एखादी चूक नजरेआड करता येते. पण एवढ्या छोट्याश्या लिखाणात ती लगेच डोळ्यात सलते.
उत्तर द्याहटवातुमच्या संग्रहाला एंड्रोईड एप्लिकेशन मधे परिवर्तीत करण्याची सुवर्ण संधी, फक्त ९९० रुपयात तुमचे पुस्तक बनेल एंड्रोईड एप्लिकेशन आणि दिसेल प्रत्येक मोबाईल मधे.
उत्तर द्याहटवासंपर्क करा - 8390899440
समिधा जी ,
उत्तर द्याहटवाआपल्या कविता आज पहिल्यांदाच वाचनात आल्या . आधी एक सहज वाचली आणि मग सगळ्या वाचत राहिलो . आवडल्या . अस्सल, हृदयस्पर्शी कविता वाचायला मिळणे आज दुर्मीळ झालय . प्रेम भावनेला शब्द रूप देण आपल्याला जणु सहज जमते . आभार . Nitin