माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
शुक्रवार, ३ जून, २०१६
का हळव्या भासती दिशा ......
का हळव्या भासती दिशा
मी अबोल मनी येथे दाबतो हुंदका
मी उध्वस्थ मनाच्या तळाशी
मी इथे एकटा तू दूर अशी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
No words.... speechless.... केवळ अप्रतिम....
उत्तर द्याहटवाThanks shripad...
हटवामाफ करा समिधाजी. पण शब्दांच्या मोहात कवितेचा आत्मा हरवतोय असे वाटते.
उत्तर द्याहटवाThanks Vijay sir...! agadi khare aahe ! malahi te janavate aahe! thode divas chiintanach karave ...! tumache khup khup aabhar sir majhya kavite vishayi itakeya aatmiyetene sangata...! pls asech margadarshan karat raha...!
हटवापहिली दोन कडवी सुंदर आणि वजनदार वाटली.. नन्तर मात्र ती ताकद कमी वाटली. खरे तर सुरवात आणि कवितेचा शेवट सुंदर असायलाच हवा.. कारण सुरवात कविता पुढे वाचायला ताकद देते आणि शेवट कविता कायम मनात घर करून राहायला भाग पाडते. काही दिवस काहीच न लिहिता राहिले तरी चालेल पण जो पर्यंत मनातून आतून काही गवसत नाही तो पर्यंत थांबावे.. आत्मा शेंडगे म्हणाले तसा हरवायला नको.. ह्याची काळजी घ्या.. Quality comes first. Quantity doesn't matter. एखाद्या कवीची एकच कविता आयुष्यभरासाठी आठवणीत राहते आणि त्याला पण ती कविता अजरामर करते..माफ करा जर मी खूपच बोलून गेलो असेन तर...
उत्तर द्याहटवाThanks Aadi Vij ji ! Tumache nirikshan yogya aahe! malahi hi kavita lihit asataana shabd aani tyamadhil takad yamadhye kamatarta bhasat hotich...! tumhi mhanata tasech thode divas thambane aavshyak aahe...! pls mala asech margdarshan karat raha...!
हटवाVery nice Samidha...
उत्तर द्याहटवा