सोमवार, २८ जानेवारी, २०१३

"मन शंकेने भरलं "




भरभरून बोलले 

तुझ्याकडे मन रिकामं 

केलं .....!

परततांना  नकळत 

मन शंकेने  भरलं 

तुही भरलेले मन   

कुणाकडे रिकामं 

करणार नाहीस नां .......?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा