घट्ट थंडीत
घट्ट मिठी
तुझी प्रेमाची उब ......!!
मिट्ट अंधारात
मिट्ट चुंबन
तुझी प्रित खूब .......!!
घट्ट मिठीत
मिट्ट चुंबन
तुला अखेरचा निरोप ......!!
घट्ट थंडीत
मिट्ट अंधारात
माझा अनावर शोक .......!!!!
" समिधा "
माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
तीच तीच वाक्ये repeat करून हि प्रत्येक कडवे वेगळ्या अर्थाचे! एवढे असूनही कवितेची लय सुटलेली नाही. कवितेचे गर्भितार्थ म्हणजे कमी शब्दात बरेच सांगणे. चार तीरोळ्यात (चारोळ्यासारखीच "तीरोळी" :))बरेच काही सांगून गेलात! खूपच छान!
उत्तर द्याहटवाThanks Aadi.... for comment...! Again thanks.....!
उत्तर द्याहटवाvedanadayi anubhav
उत्तर द्याहटवामाझ्या comment मध्ये एक बदल आहे. "तीरोळ्या" च्या ठिकाणी "तीनोळ्या" असे वाचा.(चारोळ्या=चार+ ओळ्या तसेच तीनोळ्या=तीन+ओळ्या) :)
उत्तर द्याहटवाtyach tya olini shaj julavaleli hi kavita.. pan tyach tya oli aarth vegala sangun jaataat... pan akherachi ch zop ka??
उत्तर द्याहटवा