तो असाच अवचीत भेटला
गाभुळल्या नजरेला दिसला .... !!
इवल्या इवल्या भेटींनी
मनात व्यापून बसला .... !!
तो असाच अवचीत भेटला .
चिमटीमधुनि फुलपाखरु
अलगद निसटावा
तो असाच अवचीत विरला .
पण मागे उरला
रंग मुलायम हृदयी रुतलेला !!
तो असाच अवचीत विरला .
"समिधा "
अप्रतिम!!!
उत्तर द्याहटवाThanks Ravi..! and thanks to visit my blog...! welcome again and again...!
हटवाअप्रतिम!!!
उत्तर द्याहटवागाभुळल्या नजरेला दिसला .... !!
उत्तर द्याहटवा"गाभुळल्या" हि उपमा अप्रतिम! गाभुळल्या चिंचेला पाहिलेवर जी इच्छा होते तशीच नजर.. आसुसलेली...तोंडाला पाणी सुटवणारी ...खूप छान!
Thanks Aadivij ji...! aajkal tumhi dhumketu sarakhe yeta aani jata...! tumachya pratikriyechi mi nehamich vat pahat asate..! well h r u sir..?
उत्तर द्याहटवाअप्रतिम!!!
उत्तर द्याहटवा